3D Printer

          थ्री डी प्रिंटर तंत्रज्ञान
          भारतामधील ग्रामीण भागातील पहिली अशी हिरकणी विद्यालय, गावडेवाडी हि शाळा जिथे थ्री डी प्रिंटर सारखे तंत्रज्ञान दिनांक २ फेब्रुवारी २०१६ रोजी उपलब्ध करून दिले गेले आहे. आय.एल.एफ.एस. मुंबई आणि विज्ञान आश्रम, पाबळ यांच्या सौजन्याने... अधिक माहेती साठी  पुढील लिंक ला भेट द्या  

https://www.youtube.com

          शाळेतील इ. आठवी ते दहावी चे विद्यार्थी हे तंत्रज्ञान शिकतात. त्याचबरोबर आय.बी.टी अंतर्गत शिकणाऱ्या बाहेरील शाळेमधील विद्यार्थी देखील या ठिकाणी येऊन या तंत्रज्ञानाचा लाभ घेतात. या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून विद्यार्थी स्वताच्या कल्पनांचा वापर करून वेगवेगळ्या प्रकारचे डीझाइन बनवतात आणि प्रिंटर वर त्या वस्तु तयार करतात.


Popular posts from this blog