शेतीतील भविष्याचा नायक ( FALI )

 फाली विधार्थी अभ्यासक्रम सुरु करताना
 जळगावात क्षेत्र भेटीत माहिती घेताना

अमेरिकेतील   ( FUTURE FARMERS IN AMERICA) या शेतीविषयक शाळेतील उपक्रमावर आधारित भारतातील पहिली शेतीविषयक अभ्यासक्रम सुरु करणारी शाळा .



 नेट शेड शेती तंत्र आत्मसात करताना
  किडी व पिकावरील  रोग या संबंधी माहिती
 जळगाव येथे फाली उपक्रमातील शाळा हिरकणी विद्याल्यातील  विद्यार्थी भवरलाल जैन यांचे हस्ते सत्कार


नेट शेड मधील मिरची तोडताना विद्यार्थीनी

Popular posts from this blog