ibt pratical photo 2017-18
बांधकामासाठी आलेल्या मजुरांचे रक्त गट व हिमोग्लोबिन तपासणी करताना इ दहावीच्या विद्यार्थीनी मोटरसायकल साठी मालवाहू गाडी बनवताना विद्यार्थी उर्जा पर्यावरण विभागांतर्गत कुलर बनवताना ↲ झाडाभोवती कट्टा बांधकाम कचरा कुंडी बांधकाम कृषी विज्ञान केंद्र नारायणगाव, ता जुन्नर जि.पुणे क्षेत्र भेट रोप वाटिका क्षेत्र भेटकृषी विज्ञान केंद्र नारायणगाव विज्ञान आश्रम पाबळ येथे सेन्सर लंप प्रात्यक्षीक करताना डोअर बेल जुळणी करताना रोप वाटेका कलमे तयार गृह आरोग्य विभागासाठी टेबल तयारकरताना ई दहावीच्या विध्यार्थीनी शालेय पोषण आहार साठी चिकी बनून देताना दहावी एल.डी आर तंत्र वापरून शाळेचा बोर्ड तयार करताना विध्यार्थी शेती पशुपालन विभागातील भाजी विक्री करताना विध्यार्थी रस्ते ला ईट सेन्सर पद्धतीने नियंत्रित करून वीज बचत करणेचे प्रात्यक्षीक विस्तार अधिकारी पालेकर साहेब यांना दाखवता विध्यार्थीनी शाळेतील बेंच दुरुस्ती करताना विध्यार्...