आय. एल.अॅड.एफ.एस.मुंबई. खेड सिन्नर महामार्ग कंपनी सौजन्य
३ डी प्रिंटींगमशीन चे उद्घाघाटन प्रसंगी मा.सुखदेव गावडे शाळा समितीचे अध्यक्ष,संचालक अनिल गावडे संतोष गावडे सचिव दशरथ शेळके, ३ डी तज्ञ मार्गदर्शक-- प्रज्ञा शीन्देकर
विध्यार्थ्यानी ३ डी प्रिंटर वर तयार केलेल्या वस्तु
आय एल एफ एस मार्फत हिरकणी विद्यालय, गावडेवाडी येथे ३ डी प्रिंटर या उपक्रमाची शुटींग करण्यात आली
हिरकणी विद्यालय गावडेवाडी - इयत्ता ९ वी च्या विध्यार्थ्यानी ३ डी प्रिंटरवर आय.एल.एफ.एस कंपनी चे मोडेल तयार केले.