शाळा

!!हिरकणी विद्यालय, गावडेवाडी!!आएस ओ ९००१ :२००८ प्रमाणित ळा,८० जि आयकर सवलत प्रमाणपत्र प्राप्त
   
   
 सह्याद्रीच्या कुशीत वसलेली विकासवेडी आदर्शगाव गावडेवाडीने सामाजिक, राजकीय, शैक्षणिक क्षेत्रात वेगाने प्रगती केली. अशा गावात १९९४ साली ग्रामस्थांनी श्री.दत्तगुरू शिक्षण प्रसारक मंडळाची स्थापना करुन हिरकणी विद्यालयाचे रोपटे लावले. गावाच्या इतिहासात चिरस्थायी मांगल्याचे काम आपण सर्वांनी हातभार लावल्याने साकार होत आहे . सुंदर कलाकृती निर्माण होऊ  पाहणे, दर्जेदार शिक्षण देऊन भविष्याची उज्वल नव्या वाट दाखविण्यासाठी या विद्यालयाची उभारणी केली. या उभारणीत विविध संस्था, ग्रामस्थांचे फार योगदान आहे .संस्थापक अध्यक्ष श्री. शंकरराव पिंपळे आण्णा व सर्व संचालकांचे मार्गदर्शन यामुळे विद्यालयाने यशाची उत्तुंग भरारी घेतली असून आपल्या स्नेहामुळे हे कार्य करण्यास नक्कीच प्रेरणा मिळेल.



हिरकणी विद्यालयाची वैशिष्ठे






  • मुलींच्या शिक्षणास प्राधान्य 
  •  आर्थिक दुर्बल विद्यार्थ्याना मोफत शिक्षण 
  • अनुभवी प्रशिक्षित शिक्षक वृंद
  • मुबलक शैक्षणिक साहित्य / प्रयोगशाळा / संदर्भ ग्रंथालय
  • अनेक देशी परदेशी व्यक्ती, संस्थांच्या भेटी 
  •  वाय.फाय सुविधेसह अद्ययावत संगणक प्रयोगशाळा 
  • इ - लर्निंग व इंटरनेट सुविधा 
  • विध्यार्थ्याना वैयक्तिक मार्गदर्शन 
  • प्रशस्त क्रीडांगण, परदेशी व्यक्तींशी इ मेलद्वारे संवाद 
  • गुणवत्ता वाढीसाठी  ज्यादा तासिका, साप्ताहिक चाचणी, सराव 
  • विद्यार्थ्यांना उत्तेजनार्थ भरघोस कायमस्वरूपी बक्षिस योजना
  • ग्रामस्थ व पुणे, मुंबईकरांचे भरीव आर्थिक सहकार्य
  • आदर्शगाव संकल्पनेतील शैक्षणिक परिपुर्तता
  • प्रशस्थ नवीन इमारत बांधकाम 
  • .३ डी प्रिंटींग तंत्रज्ञान देणारी एकमेव  माध्यमिक स्तरावरील शाळा
    • भारतातील शेतीतील भविष्याचा नायक,  ( FALI ) शेती तंत्रज्ञान देणारी भारतातील पहिली माध्यमिक शाळा




    मुख्याध्यापक



    स्टाफ रूम



    प्रशासकीय कार्यालय



    वर्गखोली




    ग्रंथालय


    पिण्याचे पाणी





      गुणवत्ता धारक विद्यार्थी नावे
     

    १ १ संजय जोशी, मधु मादाम, योगेश कापसे, जयदीप सिंग, आशिष  पटेल  –     आय.एल.एफ एस एज्युकेशन, मुंबई
        3.   विजय केळकर प्राज फौंडेशन, पुणे
          4.   प्रकाश जगतापप्रकल्प संचालक वनराई, पुणे
          5.   सौ. ढमाले विस्तार अधिकारी कात्रज, पुणे
          6.   सुनंदा मानेअध्यक्षा लेन्ड – अ – हॅंड, पुणे
          7.   श्री. हरून आतारशिक्षणाधिकारी, पुणे
    8   डॉ.घंगाळे बी एस . पशुधन विकास अधिकारी ,पुणे 
    श्री सुरज मांढरे, मुख्य कार्यकारी अधिकारी जि .प पुणे 
    10 उषाताई कानडे ,सभापती प. एस .आंबेगाव 
    11. श्री दडस एम बी , व मुल्ला  आय .एस  सातारा निर्धारक विद्या परिषद पुणे 
    12..श्री विवेक पोंक्षे ,  ओंकार बाणाईत ,कार्यवाह ,ज्ञान प्रब्रोधिनी पुणे .
    13.इदा ओचा एरिका -स्वीडन 
    14. डॉ.एस एस गर्ग ,महाप्रबंधक,पर्यावरण व सामाजिक प्रबधन विभाग .दिल्ली
    15श्री योगेश कुलकर्णी ,संचालक विज्ञान आश्रम पाबळ पुणे
    शाळेचे पॉवर पाइंट प्रेझेंटेशन

    https://drive.google.com/open?id=0B140HILftcTWYnVyYTFXTWVQRmM
    please select the link and open in new tab

    ब्लॉग ला भेट दिल्याबद्दल धन्यवाद

    Popular posts from this blog