मल्टी स्किल फौंडेशन कोर्स ,३ डी प्रिंटींग तंत्रज्ञान, फली उपक्रम सुरु करणारी पहिली शाळा. मुलींची गळती थांबावी यासाठी लीला पूनावाला फौन्डेशन शिष्यवृत्ती योजना व उच्च शिक्षणासाठी अर्थ साह्य लेंड अ हॅड इंडिया पुणे